उन्हाळ्यात काय खावे आणि प्यावे?
गरम चाहा ऐवजी ग्रीन टी आणि कोल्ड कॉफी घ्या.
हलका आहार घ्या.
टरबूज, खरबूज, काकडी इत्यादी हंगामी फळांचा आहारात समावेश करा.
जेवणामध्ये जास्त अंतर ठेवू नका.
अपचन झाल्यास घरी बनवलेले लिंबूपाणी आणि पुदिन्याचे पाणी प्या.
मार्केटमधील पेयांऐवजी दही, ताक, नारळपाणी, लस्सी इत्यादी पेयांचे सेवन करा