त्यात तिने मूल होऊ द्यायचं नाही असं आपण काही ठरवलं नसल्याचे तिने स्पष्ट सांगितले
ती पुढे म्हणाली बाळाचा निर्णय हा आमचा एकत्र ठरवून घेतलेला निर्णय आहे
सध्याच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे
माझा जन्म झाला तेव्हा माझी आई 23 वर्षाची होती, पण मी 23 वर्षाच्या असताना रोज 12-12 तास शूट करत हो
नशिबाने मला दोन्ही कुटुंबांकडून उत्तम साथ मिळाली आहे माझे माहेर आणि सासऱ्यांनी आम्हाला दोघांनाही याबाबत ती पूर्ण स्वतंत्र दिले आहे