How to apply face serum: लावताना करता या 5 चुका ? आजच सुधारा नाहीतर फायद्याऐवजी होईल नुकसान!

How to apply face serum : त्वचेवर फेस सीरम लावल्याने अनेक फायदे होतात. यामुळे त्वचा मुलायम होते, ती उजळते, पुरेसे पोषणही मिळते. पण काही स्त्रिया चुकीच्या पद्धतीने फेस सीरम वापरतात, ज्यामुळे फायदे कमी आणि तोटे जास्त होतात. त्यामुळे चेहऱ्यावर सीरम लावण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते जाणून घेऊया.

How to apply face serum

फेस सीरम चुकीच्या पद्धतीने लावल्याने होऊ शकते हे नुकसान

  • 1. जर तुम्ही सीरम वापरत असाल आणि तुम्हाला त्याचा त्वचेवर कोणताही सकारात्मक परिणाम दिसत नसेल, तर नक्कीच तुम्ही ते वापरताना काही चुका करत असाल. चेहरा न धुता सीरम लावल्यास काही फायदा होणार नाही. त्वचेच्या छिद्रांमध्ये लपलेली घाण सीरमला त्वचेच्या आतील थरांमध्ये जाण्यापासून रोखते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला फायदे मिळवायचे असतील, तर सीरम लावण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा.
  • 2. तुमच्या तळहातावर सीरम घ्या आणि त्वचेवर लावा. काही लोक ड्रॉपरने त्वचेवर सीरम लावतात, त्यामुळे चेहऱ्यावरील घाण ड्रॉपरवर जाते आणि ती बाटलीत जाते. मग ते सीरम लावल्याने त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते.
  • 3. जर तुम्हाला असे वाटत असेल की एकाच वेळी जास्त सीरम वापरल्याने त्वचेला अधिक फायदे मिळतील, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. जास्त प्रमाणात सीरम लावल्याने त्वचा तेलकट होऊ शकते. 3-4 थेंबांपेक्षा जास्त सीरम लावू नका. ते हातावर घेऊन चेहऱ्यावर लावा आणि बोटांनी गोलाकार मसाज करत त्वचेत ते जिरवा. तेलकट त्वचेमुळे पिंपल्स, आणि मुरुमं वाढतात.
How to apply face serum

4. चेहऱ्यावर सीरम कधीही जोरात घासून लावू नका. हलक्या हाताने ते संपूर्ण चेहऱ्यावर पसरवा. काही दिवसात तुम्हाला योग्य परिणाम दिसेल.

5. अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे काही महिला स्किन केअर प्रोडक्ट्सची चुकीची निवड करतात. Serum घेताना हीच चूक केली तर फायदा होणार नाही. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सर्व प्रकारची उत्पादने खरेदी करून लावावीत. तेलकट आणि कोरड्या सर्व प्रकारच्या त्वचेसाठी तुम्हाला सीरम मिळेल. कोरड्या त्वचेसाठी, ऑईल बेस्ड सीरम घ्या. अधिक आणि योग्य माहितीसाठी स्किन एक्स्पर्टची मदत घ्या आणि मगच ब्युटी प्रॉडक्ट्स निवडा.

How to apply face serum

How to apply face serum : चेहरे पर सीरम कब लगाया जाता है?

When to apply face serum: फेस सीरम एक ऐसा स्किन केयर प्रॉडक्ट होता है, जिसे त्वचा पर क्लीजिंग के बाद लगाया जाता है लेकिन मॉइश्चराइजर लगाने से पहले इसका उपयोग किया जाता है.

रात में सीरम लगाने के बाद क्या लगाएं?

इसका जवाब है नहीं, चेहरे पर सीरम लगाने के बाद इसे धोने की जरूरत नहीं है। हालांकि, अगर आप रात को नाइट सीरम लगा रहे हैं तो सुबह चेहरे को धोना और मॉर्निंग स्किन केयर रूटीन को फॉलो करना बेहतर है

सबसे अच्छा सीरम कौन सा होता है?

सबसे अच्छे फेस सीरम के नाम

  1. बायोटीक बायो डंडेलियन विजुअली ऐजलेस सीरम …
  2. इरम विटामिन सी सीरम फॉर फेस …
  3. विटामिन सी सीरम हायलूरॉनिक एसिड एंड ग्लूटाथिओन फॉर फेस फ्रॉम रीकास्ट …
  4. न्यूट्रोजेना फाइन फेयरनेस ब्राइटनिंग सीरम …
  5. मामाअर्थ स्किन इल्युमिनेट विटामिन सी सीरम …
  6. मिक्सीफाई® अनलॉक स्किन ग्लो फेस सीरम

क्या सीरम लगाने के बाद क्रीम लगा सकते हैं?

खासकर त्वचा की ड्राइनेस दूर करने के लिए सीरम लगाने के बाद फेशियल क्रीम लगाना न भूलें. इससे आपको त्वचा के रूखेपन से छुटकारा मिलेगा और आपकी स्किन हाइड्रेटेड रहेगी.

रात में चेहरे पर विटामिन सी सीरम का उपयोग कैसे करें?

विटामिन-सी सीरम हमेशा रात के समय में लगाना चाहिए क्योंकि दिन में इसका इस्तेमाल करने से स्किन में मेलेनिन की मात्रा बढ़ जाती है और स्किन में डार्कनेस की परेशानी हो जाती है इसलिए इसे सोने से पहले प्रयोग करना चाहिए। रात में त्वचा की रिपेयरिंग चल रही होती है तो ऐसे में यह सीरम स्किन में अच्छी तरह समा जाता है।

रोजाना चेहरे पर क्या लगाना चाहिए?

रात को इन चीजों को लगाएं चेहरे पर | Night Skin Care Routine For Glowing Skin

  1. कच्चा दूध
  2. चंदन और गुलाब जल
  3. फेशयल ऑयल से करें मसाज
  4. एलोवेरा जेल
  5. नारियल तेल

चेहरे पर परमानेंट ग्लो कैसे लाएं?

इसके लिए आपको नेचुरल एलोवेरा जेल को अपने चेहरे पर लगाना है और धोने से पहले करीब 15 से 20 मिनट के लिए छोड़ देना है. अगर आप हर दिन ऐसा करती हैं तो आपके चेहरे पर परमानेंट गला आ जाएगा. चेहरे को चेहरे को शीशे से चमकाने के लिए शहद और नींबू का मास्क भी काफी असरकारक होता है.

How to apply face serum

How to apply face serum

यह भी पढ़ें।

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Similar Posts